Dictionaries | References ग गोतवळा Script: Devanagari See also: गोतगंगा , गोतपत , गोतपात , गोतवळ Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 गोतवळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु.स्त्री.न. भांडण , बहिष्कार इ० च्या चौकशीसाठीं जमलेली जातीची सभा , पंचायत ; जातीचें कोर्ट ; निवाडाकचेरी . ( सामुदायिक ) एकत्रित झालेली जात ; सबंध जात ; गोत्रज . ( सामुदायिक ) नातेवाईक मंडळी ; सगेसोयरे ; भाऊबंद . सांडून सर्वहि गोत । - दा २ . १ . ९ . नातें . आलुतेबलुते . ( पेशवाईतील ) धार्मिक किंवा सामाजिक अपराधांच्या चौकशीसाठीं किंवा दत्तक , वांटणी , वतन इ० चा निर्णय देण्यासाठीं भरणारी गांवांतील सरकारी कामगार , वतनी अधिकारी , अलुतेबलुते व प्रतिष्ठित माणसें यांची न्यायनिवाडा करण्याची सभा ; हिनें दिलेला निवाडा सरकारहि सहसा फिरवीत नसे . [ सं . गोत्र ] ( वाप्र . )०मिळणें एकत्र जुळणें , जथणें . मिसळणें ; संयोग , एकजीव होणें . ताकाचें व तेलकट भाजीचें गोत मिळत नाहीं . एकमत होणें ; जुळणें ( मुद्दे , गोष्टी ). सख्य होणें . पूर्वापर गोष्टींचा संबंध जुळणें . म्ह० कुर्हाडीचा दांडा गोतास काळ = स्वकीयांशीं फितूर होणारा माणूस . सामाशब्द -०घोडा पु. अगम्यगमन करणारा माणूस . अशिक्षित , अक्षरशत्रु असें मोठें मूल ; पोळ ; म्हशा . कुटुंबांतील शुंभ , ढ माणूस .०पत, पात गोताई स्त्री. जातिबहिष्कृत , गुन्हेगारास शुध्द करून पुन्हां जातींत घेण्याच्या वेळचा संस्कार ; प्रायश्चित्ताचें जातजेवण . जातसभा ( मराठयांत ); पतितास आपल्या पंक्तीस घेऊन जात त्याला पावन करते तो विधि .०पत्र न. वंशावळ .०पुडया स्त्री.अव. ( खा . ) देवप्रतिष्ठा . गोतपुडया बांधून टाक = देवप्रतिष्ठा बसव . महजर पु. गोतसभेनें दिलेलें निकालपत्र , निकाल ; थळपत्र . गोताई स्त्री. गोतसभा ; ग्रामसभा . गोतपत अर्थ १ पहा . गोतावळ , गोतावळें , गोतावळा , गोतोळा गोत ; गोतसभा ; गोतगंगा . [ सं . गोत्र + आवलि . म . गोत + ओळ ] Related Words गोतवळा गोत હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦૦૦ 1000000000 १००००००००० ১০০০০০০০০০ ૧૦૦૦૦૦૦૦૦૦ ୧000000000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP