Dictionaries | References ग गेळी Script: Devanagari See also: गेळ , गेळफळ , गेळा Meaning Related Words गेळी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 gēḷī f A division or part of a cloven hoof. गेळ्या pl The clees. गेळी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. लहान गेळा .स्त्रीपुन . एक झाड व त्याचें फळ . या शाडास दोन अंगुळे लांबीचे कांटे असतात , फळ सुपारीएवढे असून पिकल्यावर पिंवळें होतें ; याचा गळवावर लेप केल्यास तें पिकतें ; याला ( कु . ) गेळी - गेळो किंवा गेळफळ असेंहि म्हणतात . [ सम . गालव ] स्त्री. खुराचा भाग . गेळ अर्थ २ पहा . ( अव . गेळया ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP