Dictionaries | References

गुलगुल

   
Script: Devanagari
See also:  गुलूगुलू

गुलगुल     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : मुलायम

गुलगुल     

क्रि.वि.  हळू हळू ; कानाला गोड लागेल अशा प्रकारें ; हलक्या स्वरांत ( प्रेम , रहस्य , इ० च्या गोष्टी बोलणें ). [ घ्व . सं . गुलगुलाय ; प्रा . गुलगुल ]
०गोष्टी  स्त्रीअव.  हळू हळू चाललेल्या प्रेमाच्या गोष्टी ; कानगोष्टी . कोणी आपल्या घरींच बायकोशीं गुलगुल गोष्टी बोलण्यास ...... निघून गेले . - सुदे ७५ .

गुलगुल     

गुलगुल गोष्‍टी
प्रेमाच्या कानगोष्‍टी. कानाला बर्‍या लागणार्‍या व कानातच सांगितल्‍या जाणार्‍या गोष्‍टी
प्रेमाचे हितगुज
गुजगोष्‍टी. ‘कोणी आपल्‍या घरीच बायकोशी गुलगुल गोष्‍टी बोलण्यास.... निघून गेले.’-सुदे ७५.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP