Dictionaries | References ग गाहण Script: Devanagari See also: गाहणपाहण , गाहाण Meaning Related Words गाहण A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A pawn or pledge. Pr. सोनें गा0 त्याला मामा जामीन कशास? गाहण Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n A pawn or pledge. गाहण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. तारण ; कर्ज देतांना तें उगवेल किंवा नाहीं यासाठीं विश्वासार्थ जो माल ( दागिना , जमीन ) घ्यावयाचा तो . २ ( कायदा ) कर्ज फेडलें जाईअल किंवा दिलेलें वचन पुरें होईल अशाकरितां माल तारण देणें ( इं . ) प्लेज . कर्जानें घेतलेली रक्कम फेडण्यासाठीं किंवा इतर आर्थिक जबाबदारी पार पाडण्यासाठीं तारण म्हणून जेव्हां स्थावर मिळकतीवरील एखादा मालकी किंवा इतर हक्कसंबंध ( इंटरेस्ट ) मालक दुसर्या इसमाला तबदील करून देतो तेव्हां त्या व्यवहारास गहाण अशी संज्ञा आहे . - घका २९ . [ हिं . गहना ; तुल०सं . ग्रहण ? ] म्ह० सोनें गहाण त्याला मामा जामीन कशास ? सामाशब्द -०खत चिठ्ठी पत्र रोखा - नस्त्रीनपु . १ ज्या पत्राने गहाण टाकलेल्या मिळकतीचा कबजा सावकाराला देण्यांत येतो तें . - घका ४ . २ विद्यमान किंवा पुढील कर्जाबद्दल एक मनुष्य स्वत : चे मिळकतीवर दुसर्यास कांहीं हक्क उत्पन्न करून देतो असा लेख . - जनरलस्टँपचा कायदा ; ऋणको व धनको या दोघांमध्यें झालेला , पैसे व त्याबद्दल गहाण पावल्याचे कबुलीचा , लेख .०दार वि. तात्पुरतें गहाण धारण करणारा ; ज्याकडे गहाण आहे तो ( इंसम ).०पाहण गाहाण पहा . [ गाहाण द्वि . ]०लाहण न. १ ज्यांत कर्जाऊ रक्कम व्याजासह गहाण मालाच्या किंमतीपेक्षां जास्ती होते अशी गहाणाची भानगड , गहाण सोडून देऊन मिटविणें . ( क्रि० करणें ). २ विशेषण किंवा क्रिवि . प्रमाणेहि उपयोग होतो .०वट क्रिवि . गहाणांत ; गहाणासारखी . - वि . गहाण ठेवलेली ( वस्तु ) [ गहाण + वट प्रत्यय ] - णाचा व्यापार - रोजगार - पु . गहाणावर पैसे कर्जाऊ देण्याचा धंदा ; सावकारी . गमावलेला ; चुकलेली ( वस्तु , प्राणी ). २ गफलती ; गोंधळी अव्यवस्थित ; विसराळू ( मनुष्य , काम ). [ सं . गाह = लपणें ] गाहाळणें , गाहळणें - उक्रि . हरवणें ; गमावणें ; गैरविल्हेस लागणें . - अक्रि . चुकणें ; आड मार्गास लागणें . तो आपण यया गाहाळला । - गीता १ . १४२६ . [ गाहाळ ] Related Words गाहण एकजतीएकमती मालमुद्दल बुटें उजूर नजर હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦૦૦ 1000000000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP