Dictionaries | References

खोरणी

   
Script: Devanagari
See also:  खोरण , खोरणें

खोरणी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A sort of hoe.

खोरणी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  निखारे चालवण्याचा दांडा   Ex. खोरणी तुटल्याने त्याचे काम खोळंबले.
MERO STUFF OBJECT:
धातू
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
खोरण खोरणे
Wordnet:
benআঁকশী
gujખોતરણું
hinकुरेदनी
kanಕಬ್ಬಿಣದ ಸಲಾಕಿ
kasدُکرُن
malകോരി
oriଆଙ୍କୁଶା
sanखजा
tamகொரடு
urdکریدنی , کریلنی , انکسی

खोरणी     

नस्त्री . १ कचरा काढण्याचें एक प्रकारचें फावडें . २ उचटणें ( पोळ्या , तळण्याचें ; पदार्थ , निखाए इ० वर - खालीं करण्याचें ). ( व .) लांकडी सरळ चाटु ; उलथणें ; कलथा . ' पळी असतां खोरणें । कासयाला पाहिजे । ' - अफला ३ . ३ ( हेट ) राख ठेवण्याची लहान खोबडी . ४ निखारें चाळविण्याचा दांडा ; काठी . ( सं . क्षुर ; प्रा . खोर - पात्रविशेष ) ०लावणें - मागण्या लावणें ; तगादा करणें . ( एखाद्याच्या खर्चिक स्वभावाचा फायदा घेऊन ); खोर्‍यानें पैसा ओढणें .

खोरणी     

खोरणी लावणें
१. पैशाचा तगादा लावणें
पैशाकरितां सारखा नेट लावणें
पिच्छा पुरविणें
एकसारखा पैसा ओढणें. २. पावड्याने पैसा ओढणें
खोर्‍याने पैसा ओढणें
खूप पैसा मिळविणे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP