Dictionaries | References क केंस Script: Devanagari See also: केश , केस Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 केंस कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun तकले वयले तंतू Ex. काळे लांब केंस सोबीत दिसतात HOLO MEMBER COLLECTION:जटां विणी शेंडी केंसांचो चोंबो ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmচুলি bdखानाइ benচুল gujવાળ hinबाल kanಕೂದಲು kasمَس malമുടി marकेस mniꯁꯝ nepकेश oriବାଳ sanकेशः tamமுடி telవెంట్రుకలు urdبال , مو , رواں noun प्राण्यांचे कातीर आसता अशी सुता भशेन लांब बारीक वस्तू Ex. माकडाचे सुमार सगलेच कुडीचेर केंस आसतात HOLO MEMBER COLLECTION:खाड मिशयो HYPONYMY:आयाळ केंस भुंवी ल्हंव पातकडी मोव केंस ONTOLOGY:शारीरिक वस्तु (Anatomical) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmনোম bdखोमोन benলোম gujવાળ kanರೋಮ kasوال malരോമം mniꯃꯇꯨ oriବାଳ sanवृजिनः tamமுடி telవెంట్రుకలు urdبال , مو , رُواں , رونگٹا , شَعر Rate this meaning Thank you! 👍 केंस A dictionary, Marathi and English | Marathi English | | A hair: also pl The hair. केसास धक्का न लागूं देणें Not to hurt a hair of the head. Rate this meaning Thank you! 👍 केंस Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m A hair; the hair.केसांच्या अंबाड्या होणे Used of the hair turning grey. Rate this meaning Thank you! 👍 केंस महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | केश पहा . ( कांहीं वाप्र )०काढणें शमश्रु करनें .०नखलणें केसांतून नखें ( बोटें ) फिरवून ( फणीप्रमाणें ) केंस व्यवस्थित करणें ; जटा काढणें .' वेणी विंचरली केंस नखलुन । अलंकार चढविले हिर्याचें कळसकाप कुंचलुन । ' - प्रला २२७ . केसानें गळा कापणें - विश्वासघात करणें ; गोडगोड बोलुन सर्वांचा केसानें गळा कापलात अँ ! ! - कांचनगड . केसांनें चरण झाडणें - सेवा करण्याचा कळस करणें ; अगदीं हलकी सेवा करणे .' पहिन क्षणभरी । चरण झाडीन केशीं । ' - धावा नवनीत पृ ४४९ . केसास धक्का लागूं न देणें - उत्तम प्रकारें सरंक्षण करणें ; उपद्रव होऊं न देणें . ' तुझिया ढका न लागो साधुपिपीलिकचमूगुडा केशा । ' - मोकर्ण ५० . ३ म्ह० १ ( गो .) केसकाराचो पार ना तर बोडकांक कोण विचारतां = मोठमोठ्यांची दाद नाहीं तर गरिबाची काय कथा ? २ केस काढल्यानें मढें हलकें होत नाहीं . = थोड्याशा मदतीनें काम भागत नाहीं . ३ हजार बोडक्या आणि एक केसकरीण = निराधार अशा पुष्कळ निरश्रितांमध्यें थोडीशी मालमत्ता बाळगुन असणारा . ४ ज्यानें केसकरणी गिळल्या त्यास बोडकीच्या काय पाड . सामाशब्द -०करीण स्त्री. सकेश विधवा .०टी स्त्री. १ घाणेरड्या , विसकटलेल्या केसांच्या झिपर्या . २ ( तिरस्कारार्थी प्रयोग .) केंस केशट्यो पहा .०तूड तोड - नपु . केस तुटल्यानें होणारा फॊड , गळूं .०पिक्या वि. म्हातारा . ' हा केंसपिक्या सयाजीरावांचा वडील भाऊ .' - विवि ८ . २ . ३० .०पुळी ( गो .) केसतुड पहा .०भर क्रिवि . थोडे सुद्धां . ' मग एवढी जड पारडीं उचलली असतां खांदा केसभरहि इकडे कीं तिकडे कलत नाहीं .' - नि . Related Words केंस केंस कातरप मोव केंस केंस पिकणी मनगटावर केंस येणें हातास काय केंस आले? अंगावरचे केंस मोजवत नाहींत मिशीचा केंस गहाण ठेवणें पाठीचे केंस पाठीस शरण असतात केंस उपटल्यानें काय मढें हलकें होतें? حجامت ଦଢି मानेवैले केंस फाटीर ना जाल्यार पोटार केश હજામત हजामत केस مَس شیرُن চুল কাটা करडेक केंस रोम एकचि डोईचे केंस नाहींसे करणें डोक्याचे केंस जाणें डोक्यावर केंस न ठेवणें फणी गेली केंस उगौंक नाकांतले केंस जाळणे कोमल रोंआँ مستٕچ سفیدی நரைமுடி চুলের পাকাভাব কোমল রোঁয়া ਕੋਮਲ ਧਾਗਾ ਪਲੱਤਣ ପାଳିତ୍ୟ କ୍ଷୌରକର୍ମ କୋମଳ ଲୋମ પાલિત્ય કોમળ રૂવાં നരയ്ക്കല് तरणी पांढरे नि वृद्धा काळे केंस उपटी पालित्य চুল खानाइ केशः مَس চুলি ਕੇਸ മുടി क्षौरम् बाल ବାଳ వెంట్రుకలు વાળ ಕೂದಲು head of hair mane down pile முடி उगोवप झिपरे केसाळा केसाळूं अंटकल दाढी करणें बाल ठेवणें मुधाळ मुध्याळ दातोणी पिकिल्लें गलो कोंगरे कुरुळ वलखरणे बुढ्ढीके बाल बोडलेल्यावर कातरणारा पळीत पांढर्या मिशा, आल्या दशा केंसांझेतकाडो केसांची अंबाडी होणें अंबाडी दिसूं लागणें सुंदर केंसाचें खालदार खोबरेल तेल काना मेरेनचें कंटकट्या खड्डेपण केंसतोड गोडसाण शाम्पू शॉप ल्हान केसांचें गुंफ जायबाळ झाले केश श्र्वेत, बुद्धि नाही येत झिपरें जटां तेरका बवर्ता लुंचित लूं Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP