Dictionaries | References क कुसरी Script: Devanagari See also: कसुरी , कुसर , कुसुरी , कुसूर Meaning Related Words कुसरी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 kusara or rī f Wild Jasmine, or Jasminum latifolium.Art, skill, cleverness: also excellence of execution, neatness, prettiness, beauty &c. Ex. अळंकाराची कु0 सोनेचि ॥ आभासे नाना परी ॥. ब्रह्मानंद स्वरूपावरी ॥ न दिसे दुजेपणाची कु0 ॥. 2 A clever or skilful woman. 3 Also कुसरीण f A witch, a sorceress. कुसरी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Wild Jasmine. Art, skill, cleverness, beauty. कुसरी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. बटमोगरी ; सप्तला ; नवमालिका ; एक वेल . - मसाप ४५ . ३ . स्त्री. कस्तुरमोगरा ; मधुमाधवी नांवाची वेल हिची पानें मोठी असुन फुलें जाईच्या फुलांपेक्षा मोठीं व पांढरी असतात . ०वगु २ . ३ .नस्त्री . १ कौशल्य . ' नाना प्रमेयांची परी । निपुणपणें पाहतां कुसरी । ' - ज्ञा १ . ८ . ' नट नाट्य कळा कुसरीं । - दा . १ . २ . २१ . २ कपट . ( सं . कुशल ) स्त्री. ( कु .) एक झाड . स्त्री. १ ( काव्य ) श्रेष्ठत्व ; सुरेखपणा ; सौदर्यं . २ चतुर ; शहाणी . स्त्री . सुग्रण . ३ कुटिल स्त्री ; चेटकी ; जादुगारीण . - वि . १ कुशल . २ कपटी . ' तो महादुष्ट दुराचारी । चतुर्भुज जाहला कुसरी । ' - कथा २ . २ . ९८ . पु. ( कुं .) एक प्रकारचा मासा .०चें न. नाजूक सुरेख , सुबक असें नकशीचें काम .काम न. नाजूक सुरेख , सुबक असें नकशीचें काम . Related Words कुसरी साघणें एकलहरी चुनी artificer आरोगणा अनुष्ठणें वोडव चोहा आरोगण चोवा कुसर माखटणी अतिमुक्त अविमुक्त निपुण अद्वैत कळा હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP