Dictionaries | References क कारणीं Script: Devanagari See also: कारणें Meaning Related Words कारणीं महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 शअ . १ चतुर्थी विभक्तीचें लक्षण ; स्वत ; साठीं ; करिता ; मुळें . ' ब्राह्मणाकारणें गाय दें .' २ ठिकाणीं . ' देवकारणीं लाजाळू ' - दा २ . ५ . ३० . ३ कडे ' तेव्हां त्या तेलिणीनें । पाहिलें विक्रमाकारणें । ' शनि २८७ . ( कारण ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP