Dictionaries | References

कांही प्राप्त होईना ज्‍यास, तो म्‍हणे मला आधींच त्रास

   
Script: Devanagari

कांही प्राप्त होईना ज्‍यास, तो म्‍हणे मला आधींच त्रास

   एखादी गोष्‍ट मिळण्याची आशा नसली म्‍हणजे माणूस त्‍याबद्दल नावड दाखवितो. तु०-द्राक्षे आंबट. -सवि २३३०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP