आरती

See also आरत
a platter containing a burning lamp. 2 The platter and lamp waved. 3 The piece of poetry chaunted on the occasion. 4 The lotus-leaf described on the platter.
क्रि.वि.  अलीकडे ; अरता पहा . केल्याविण नव्हे हातीं । धरोनि आरतीपारती - तुगा १६० . सोहं हंसगति क्रमी वसुमती ये उंबर्‍या आरती । - मंराधा ८२ . सूर्याबा रे बंधु आरता येरे माझ्या दादा । - ऐपो ४५ . [ सं . आर = सान्निध्य ; आरात ]
 स्त्री. 
समाप्ति ; कार्याची अखेर ( क्रि० होणें ) कीर्तनाच्या शेवटीं आरती करतात यावरुन . ' नेलोर दंग्याची आरती ' - के ३ . १ . ४२ .
तबकांत लावलेलें निरांजन किंवा जळता दिवा ठेवून त्यानें देव , गुरु यांना ओवाळण्याचा विधि .
ओवाळण्यासाठीं तयार केलेलें जें दीपासहित ताम्हन , तबक इ० साहित्य .
देवास निरांजन ओवाळतांना म्हणावयाचें स्तुतिपर गीत . उ० सुखकर्ता दु : खहर्ता । वार्ता विघ्नाची ।
तबकामध्यें काढलेली कमल , स्वस्तिक यांची आकृति .
पुरणाचे , तांदुळाच्या पिठाचे , कणकीचे दिवे करुन त्यांत तूप , वात घालून प्रदीप्त करुन देवास ओवाळतात ती .
प्रशंसा ; सन्मान ; बडेजाव . ( क्रि० करणें ). लॉर्ड सॅंढर्स्ट यांचीहि आरती करण्याचा आमचा विचार आहे . - टि २ . १०३ . [ सं . आरति ; आर्तिक्य ]
०कुरवंडी  स्त्री. लग्नादि मंगल कार्यांत संकट निवारणार्थ स्त्रिया जें वधूवरांना ओंवाळतात ती . ( सामा . ) आरती ; ओवाळणी . ओवाळूं आरत्या कुरवंड्या येती - विठ्ठलाची आरती .

Related Words

आरती   आरती होणें-करणें   पंचप्राणांची आरती करणें-ओवाळणें   आरती ये आणि आपडूं नको   आपल्याच हातानें आपली करिती आरती   पूजाअर्चा-आरती   आरती करणे   पोटाला नाहीं ठिकाण, चोटाला करा आरती   कापूर आरती   आरती घेतल्यारि उष्ण, तीर्थ घेतल्यारि सैत्य   सेज - आरती   सहजाची आरती   बायको गेली माहेरा, आरती येगा जुनेरा   आपल्याच हातानें आपली करिती आरती   आरती करणे   आरती घेतल्यारि उष्ण, तीर्थ घेतल्यारि सैत्य   आरती ये आणि आपडूं नको   आरती होणें-करणें   कापूर आरती   पंचप्राणांची आरती करणें-ओवाळणें   पूजाअर्चा-आरती   पोटाला नाहीं ठिकाण, चोटाला करा आरती   बायको गेली माहेरा, आरती येगा जुनेरा   सेज - आरती   सहजाची आरती   कांकड आरती   पोथी आरती   
: Folder : Page : Word/Phrase : Person
  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person