Dictionaries | References

अस्मानी

   
Script: Devanagari

अस्मानी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. Applied to calamitous visitations from above; as drought, inundating rains, lightning &c.
Any calamitous visitation from the heavens.

अस्मानी     

आकाशी , निळसर , मेघवर्णी .

अस्मानी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  आकाश किंवा आकाशाशी संबंधित   Ex. अस्मानी संकटामुळे एक माणसाचा जीव गेला
MODIFIES NOUN:
गोष्ट
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)

अस्मानी     

 स्त्री. ईश्वरी कोपामुळें आलेलें संकट ( अतिवृष्टि , सांथ वगैरे ). - वि .
आकाशी ; फिकट जांभळा ; आकाशाच्या रंगासारखा निळा ; निळसर ; मेघवर्ण .
आकाशांतील ; स्वर्गांतील ; दैवी . शिकंदर ताले ! अस्मानी फत्ते ( दिग्विजय ) होत चालली आहे . - ख ७ . ३२३६ .
०रंग  पु. आकाशी रंग ; निळा रंग .
०सुलतानी  स्त्री. 
दैवी व राजकीय आपत्ति ; ईश्वरी व मानवी क्रांति ; ईश्वराचा व राजाचा कोप झाल्यामुळें ओढवणारी संकटें .
( ल . ) जुलूम जबरदस्ती . जेथें अस्मानी सुलतानी एकदम कोसळतात तेथें बिचारा माणूस काय करणार ? अस्मानी सुल्तानी मजरा असावी - सासंइ - जुले ९२ . आकस्मिक हानी ; दैवी आपत्तीमुळें नुकसान . आमच्याकडे बिछायतांकडून विक्रीस आलेल्या मालाची अस्मानी सुलतानी झाल्यास त्याची जबाबदारी आमच्याकडे नाहीं . - मुंव्या ७१ . [ फा . आस्मान + सुलतान = बादशाहा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP