Dictionaries | References

अप्पा

   
Script: Devanagari
See also:  अपा

अप्पा     

अपा पहा .
 पु. 
थोर किंवा वडील इसमाचें आदरानें घ्यावयाचें टोपण नांव .
लहान मुलास ठेवलेलें प्रेमाचें नांव .
( वरील अर्थी ) नांवाच्या पुढें हा शब्द कित्येक वेळां जोडतात . उ० चिमाजी अप्पा . म्ह० सोनार , सिंपी , कुळकर्णीअप्पा । तिघांची संगत नकोरे बाप्पा . ॥
०शाही   - अप्पा नांवाच्या कोणा व्यक्तीनें वापरलेल्या जोड्यासारखा जोडा . [ द्राविडी . प्रा . का . अप्पा = बाप . अप्प = बाप ]
जोडा   - अप्पा नांवाच्या कोणा व्यक्तीनें वापरलेल्या जोड्यासारखा जोडा . [ द्राविडी . प्रा . का . अप्पा = बाप . अप्प = बाप ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP