Dictionaries | References अ अंड Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अंड हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | noun कस्तूरी मृग की नाभि जिसमें से कस्तुरी निकलती है Ex. अंड का नाफा ही कस्तूरी मृग के अकाल मृत्यु का कारण होता है । ONTOLOGY:शारीरिक वस्तु (Anatomical) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:अण्ड See : अंडग्रंथि, एरंड, कामदेव, डिंबाणु, शंकर, एरंड, ब्रह्मांड, अंडकोश Rate this meaning Thank you! 👍 अंड A dictionary, Marathi and English | Marathi English | | अंडास लोणी लावणें To cajole or wheedle; to delude by flattering. दुसऱ्याच्या अंडानें विंचू मारणें To employ a person in one's own matters recklessly of his ruin or damage. Rate this meaning Thank you! 👍 अंड Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n A testicle. An egg.अंडास लोणी लावणें Cajole or wheedle, flatter. Rate this meaning Thank you! 👍 अंड मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun जीवात रूपांतरित होऊ शकणारे स्त्रीबीज Ex. अंडवाहिनीत अंडाच्या परिपक्वतेचा पहिला टप्पा सुरू होऊन संपतो. ONTOLOGY:शारीरिक वस्तु (Anatomical) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:डिंबWordnet:asmডিম্বাণু bdबिदै जिबख्रि benডিম্বাণু gujઅંડ hinडिंबाणु kanಅಂಡಾಣು kasگوٚژٕ کیٚمیٚن ہُںٛد َ بَچہٕ , لاروا kokडिंबाणू mniꯄꯤ꯭ꯃꯔꯨ nepडिम्बाणु oriଡିମ୍ବାଣୁ panਗਰਭ sanडिम्बाणुः tamகருமுட்டை telడింభకం urdبیضہ noun कस्तुरीमृगाची कस्तुरी असलेली नाभी Ex. अंडाचा नाफा हे कस्तुरीमृगाच्या अकाळी मृत्यूचे कारण असते. ONTOLOGY:शारीरिक वस्तु (Anatomical) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) See : वृषण Rate this meaning Thank you! 👍 अंड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. १ अंडकुली ; वृषण . २ कस्तुरीमृगाची कस्तुरी असलेली नामी ; नाफा . ३ कंबठ ; अंडें पहा . ४ ( व .) रुइचें सरकी काढलेल्या कापसांचें आंख ( सं .) अंडाखालीं खाजवणें - हां जी हां जी करणें ; खुशामत करणें ; लोणी लावणें .०गाळणें १ खचणें ; लटपटणें ; गळाठणें . २ भीतीनें मागें घेणें , राहाणें .०ब्रह्माडास कपाळीं जाणें - तिरपीट उडणें ; पांचावर धारण बसणें ; धीर खचणें .०म्हणजे म्हणणें - अतिशय मदृड किंवा मुर्ख असणें ; अडाणी , दगड असणें . अंडाचें निवर्ण करून बसणें - अंडावर अंड घालून बसणे - अंडावर बुक्क्या मारणें -( व .) आळशीपणानें काम न करतां बसून राहाणें ; स्वस्थ बसणें . अगदी आळशी माणसाबद्दल वापरतात . अंडा . वरभूत गळणें - पडणें -( व .) १ अतिशय अशक्त व असहाय्य होणें ; निर्बल , कमकुवत असणें . २ ( ल .) मेंग्या , भागुबाई , षंढ होणें , असणें . - स येणें - वार्धक्यामुळे कमजोर व मलुल कमताकद होणें ; लुळाखुळा होणें . - स लोणी लावणें - हां जी हां जीं करणें ; खुशामत करणें . ( दुसर्याच्या ) अंडानें विंचु मारणें - दुसर्याच्या नफानुकसानीची पर्वा न करतां त्याजकडुन परभारें आपलें काम करुन घेणें ; पाहुण्याच्या हातानें साप मारविणें .उंबरफळ म्हणणें - अतिशय मदृड किंवा मुर्ख असणें ; अडाणी , दगड असणें . अंडाचें निवर्ण करून बसणें - अंडावर अंड घालून बसणे - अंडावर बुक्क्या मारणें -( व .) आळशीपणानें काम न करतां बसून राहाणें ; स्वस्थ बसणें . अगदी आळशी माणसाबद्दल वापरतात . अंडा . वरभूत गळणें - पडणें -( व .) १ अतिशय अशक्त व असहाय्य होणें ; निर्बल , कमकुवत असणें . २ ( ल .) मेंग्या , भागुबाई , षंढ होणें , असणें . - स येणें - वार्धक्यामुळे कमजोर व मलुल कमताकद होणें ; लुळाखुळा होणें . - स लोणी लावणें - हां जी हां जीं करणें ; खुशामत करणें . ( दुसर्याच्या ) अंडानें विंचु मारणें - दुसर्याच्या नफानुकसानीची पर्वा न करतां त्याजकडुन परभारें आपलें काम करुन घेणें ; पाहुण्याच्या हातानें साप मारविणें .०उबारा पु. ( ल .) माया ; गर्भ श्रीमंती . - वि . ( नवीन घातलेल्या अंड्याच्या उबेप्रमाणे ) उबट ; किंचित गरम ; कोंबट०कटाह पु. १ विश्व ब्रह्मांड ; खगोलाचा दृश्य गोलार्ध . २ ब्राह्माडांभोंवती असलेलें फॊडी । '- ( वामन ) नवनीत १११ . ( अंड + कताह = कढई )०कुली कुलें कूल - स्त्रीन . वृषण , अंड ; ( लहान मुलाचें ). २ दोन्हीं वृषणें ; संबंध आंड .०कोश कोष - पु , अंडावरचें आवरण आंतील व्रुषणासह ; वृषण ; अंडाशय . २ ब्रह्माडकोशाच संक्षेप . ' भागीरथी अंडकोश फोडुन आली .'०गडी १ ( सोंगट्या इ०खेळ ) हाताखालचा खेळगदी , पित्तु २ पोटांतला गडी , एकदा गडी कमी असतां त्याच्याबद्दल आपणच खेळणें ; मुका गडी . ३ मदतनीस ; सोबती ; अडगडी . ४ हस्तक ; बगल्या ; सर्व अर्थी अंगगाडी पहा .०गोल गोलक - पु . वृषण ; अंड . ( सं .)०ज वि अंडापासुन जन्मलेलें . २ अंड्यापासुन उप्तन्न होणारा प्राणिवर्ग ( पक्षी , सर्प ; इ० ) - न पक्ष्याचें पिल्लुं ' तूं माझी पक्षिणी मी तुझें अंडज । ' - नामना ६२ . सं . अंड + ज )०त्रास पु. ( शब्दशः - अंडकुल्या वर उचलायाजोगी अवस्था ) अतिशय भीति ; तिरपीट ; त्रेधा ; पांचावर धारण . ' करी अंडत्रासें वरिकर दुजा , जो भय हरी । ' - मृत्तिका भक्षण ( वामन ) ४०दोरी स्त्री. खोगीर आवळतांना जनावराच्या अंडावरुन आवळला जाणारा व पाठीमागें बांडगे यास बांधण्यांत येनारा पट्टा . मुठीची दोरी .०धरणी स्त्री हां जी ; मिन्नतवारी ; खुशामत ; शेंपूट घोळणी ; अंडमळणी पहा .०पंचा पु. अतिशय अरुंद पंचा . ०बंध - पु . मंदिराच्या शिखरावरील अंडाकार गोळा ; घुमटी .०बुली स्त्री. लहान मुलांच्या करदोड्याच्या किंवा घागर्याच्यां मधोमध घालण्यासाठीं ( वुली सारखा ) केलेला सोन्याचा किंवा चांदीचा एक दागिना .०मळणी ०मळणी चोंटमळणी - स्त्री . ( कुण .) हां जी हां जी ; हलकीं कामें करुन किंवा फाजील स्तुति करुन मर्जी संपादणें ; खुशामत . ( अंड + मळणें )०विकार विकृति - पुस्त्री . अंडाला होणारा रोग .०वृद्धि स्त्री अंतर्गळ ; अंड वाढणें ( वाताच्या उपद्रवानें ).०स्थिति स्त्री. प्राणी अंड्यांत असण्याची अवस्था . - प्राणिमो १०० . Rate this meaning Thank you! 👍 अंड नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali | | See : अण्डग्रन्थि, ब्रह्माण्ड Related Words अंड अंड म्हणतां उंबर आणि ससा म्हणतां सांबर, अंड म्हणजे उंबर फळ म्हणणें, अंड म्हणतां उंबर कळेना अंड काढणें अंड कोश अंड कोष अंड गाळणें अंड बंड अंड बडविणें अंड कपाटीं जाणें अंड-बंड बकना अंड ब्रह्मांडास जाणें अंड विसरुन सासुरवाडीस जाणें अंडावर अंड घालून बसणें scrotum डिंबाणु डिंबाणू डिम्बाणु डिम्बाणुः बिदै जिबख्रि கருமுட்டை بیضہ డింభకం અંડ ଡିମ୍ବାଣୁ अंड कितीहि ताणलें तरी कपाळाला लागणार नाहीं गांड धुवायला गेला, तेथे अंड हाती आला गांड धुवायला गेला, तेथे अंड हाती लागला ডিম্বাণু बाई बाई तुझें दूध एकीकडे कर, माझें अंग (अंड) शेकूंदे ਗਰਭ universe macrocosm cosmos ಅಂಡಾಣು അണ്ഡം ricinus communis epithet palma christ palma-christi castor bean plant castor-oil plant mumble mussitate wish-wash rubbish folderol applesauce trash tripe trumpery mutter codswallop existence creation maunder nonsensical granflan follicle egg bound nonsense world kama aboospore vaginalitis आंण subcentric oosphere summer egg meringue laying name mosaic egg अंड्या parthenogenetic egg testis egestion shiva siva oogenesis oospore कपास करप खच्ची करणे अडाघडी आंड oosphere ovum जवासा मांडीवर मांडी घालून बसणें मांडीवर मांडी टाकून बसणें मुश्क योनिचतुष्टय न्हिदिल्लो न्हिदून गेलो, सोप्यावैल्याचो आंड कापलो एकाण्डज बांगर बौखलाना अंडवृद्धी अफल अंडीं खची graafian follicle आंडी एकांड्या खच्ची Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP