शब्दालंकार - लाडानुप्रास
काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.
आर्या-
शब्दार्थांमध्यें जरि तात्पर्यी मात्र असुनिया भेद ॥
पुनरुक्ती होते तरि लाटानुप्रास ह्नणति काव्यविद ॥१॥
गुणगुणचि ते तयाचे रुद्र नृपाला श्रयें रहाती जे ॥
तन्नीति नीति सत्यचि लक्ष्मीच ह्नणति त्याची जे ॥२॥
N/A
References : N/A
Last Updated : February 23, 2018
TOP