शब्दालंकार - पुनरुक्तवदाभास

काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.


आर्या-
सहज गतीनें दिसतो पुनरुक्त परी न अर्थ हो तैसा ॥
पुनरुक्तवदाभासचि अभिधान अलंकृतीस त्या परिसा ॥१॥
हा जिष्णु नृपा इंद्रचि पुरुषोत्तम श्रीपतीच विलसतसे ॥
भास्वान्‍ सूर्यचि तेजें यापरि हा काकतीय नृप भासे ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP