बृहती
निरंजन माधव लिखित सद्वृत्तमुक्तावली.
हलमुखी.
गण - र, न, स.
रा न साक्षर हलमुखी. । हे निघे जरि कविमुखीं.
धन्य तो वसुरहितही । शोभतो नृपसम मही. ॥४४॥
भुजगशशिभृता.
गण - न, न, म.
भुजगशिशुभृता नां में । रचिशि गुणवती नेमें,
निघल अमृतशी वाणी । सुरपतिगुरुही वाणी. ॥४५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP