मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|त्रयोदश अभंगमाला|उपसंहार| अभंग ३ उपसंहार अभंग १ अभंग २ अभंग ३ अभंग ४ अभंग ५ अभंग ६ अभंग ७ अभंग ३ श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला. Tags : abhangअभंगमराठी अभंग ३ Translation - भाषांतर राग- भैरवी[ पंढरी ४ ]आतां वयोमान झाले बहुत ॥देवा पाहू नको मम अंत ॥धृ॥शक्तीहीन झालीसे गत ॥दृष्टी चालली मंदावत ॥१॥नसे त्राण उरले शरीरांत ॥तेणे अंतर पडे तुझ्या सेवेत ॥२॥मग जिवासी दु:ख बहु होत ॥जोवरी प्राण असे या देहात ॥३॥अंतर न पडावा तव सेवेंत ॥इतुकेच दासी पदीं विनवीत ॥४॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP