मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|त्रयोदश अभंगमाला|देवाशी सलगी| अभंग ४ देवाशी सलगी अभंग १ अभंग २ अभंग ३ अभंग ४ अभंग ५ अभंग ६ अभंग ७ अभंग ४ श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला. Tags : abhangअभंगमराठी अभंग ४ Translation - भाषांतर राग - तिलककामोदचाल : नाद घुमे हृदयाततुजविण कोण दुजा त्राता ॥धृ॥वेळोवेळी संकटकाळी ॥येसी धाऊनी देवा ॥हरी रे॥१॥अडनड माझी निवारुनी ॥मुक्ती करीसी समयाला ॥हरी रे॥२॥दिनंदिन येता मज क्षीणता ॥उच्छ्वास ही हो मन नाम घेता ॥३॥मग उल्हासीत होऊनी जीव हा ॥प्रेमादरे लागे तव सेवेला ॥हरी रे॥४॥दासी म्हणे अज्ञ मी ॥कैसी होऊ उतराई ॥हरी रे॥५॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP