मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|त्रयोदश अभंगमाला|देवाशी सलगी| अभंग ३ देवाशी सलगी अभंग १ अभंग २ अभंग ३ अभंग ४ अभंग ५ अभंग ६ अभंग ७ अभंग ३ श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला. Tags : abhangअभंगमराठी अभंग ३ Translation - भाषांतर राग - बागेश्रीचाल : साधारण ‘ शरण गतकी लाज ’बहु कष्टाने झाले तुझे दर्शन ॥विठोबा फिटले नयनाचे पारणे ॥धृ॥प्रफुल्लीत झाला देह आणि मन ॥मिळाले जन्माचे साधन ॥विठोबा॥१॥आनंद झाला अती जिवा ॥पाहुनी तव श्रीमुख देवा ॥२॥वाटे झाले सार्थक जन्माचे ॥एकदा होता दर्शन तुमचे ॥३॥वृद्धपणाने थकली दासीनित्य स्मरण तव चरणासी ॥४॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP