मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|त्रयोदश अभंगमाला|रूपावरील अभंग| अभंग ६ रूपावरील अभंग अभंग २ अभंग ३ अभंग १ अभंग ५ अभंग ६ अभंग ७ अभंग ८ अभंग ९ अभंग १० अभंग ११ अभंग १२ अभंग ६ श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला. Tags : abhangअभंगमराठी अभंग ६ Translation - भाषांतर राग - भैरवी चाल : चला बाई पांडुरंगकुलस्वामिनी जगदंबा, तुळजापूरवासिनी ॥आदी दैवते वंदन, तुजला जगत् -जननी ॥धृ॥महिषासूरमर्दिनी तूं, त्रिभुवन तारिणी ॥उदो उदो तव नामाचा, घोष करिती वाणी ॥१॥आदीशक्ती आदीमाया, आई भवानी ॥अनंत नामें तुज वानिती, जगत निवासनी ॥२॥महालक्ष्मी महाकाली, सिंहवाहिनी ॥अष्टभुजा दुर्गा देवी, हिम नग नंदिनी ॥३॥देवी शारदा सरस्वती, मयुरासनी ॥दासीचें नमन तुम्हा, माते भवानी ॥४॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP