मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग चवदावा| देवदेवतांपेक्षा सद्गुरु सेवणें श्रेष्ठ प्रसंग चवदावा प्रशस्ति अहंकारानें आत्मज्ञात्याची नागवण ज्ञात्याचा समभाव निवाडा देवता निखंदन मल्हारीच्या मुरळ्या वाघे व भार देवतांस सामर्थ्य नाहीं धातु पाषाणाच्या प्रतिमा शेख महंमद शब्दांवर टीका अंधप्रकाश दृष्टांत शिंदळा भजक देवदेवतांपेक्षा सद्गुरु सेवणें श्रेष्ठ प्रसंग समाप्ति प्रसंग चवदावा - देवदेवतांपेक्षा सद्गुरु सेवणें श्रेष्ठ श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते. Tags : kavitapoemsaintsheikh muhammadकविताकाव्यमराठीशेख महंमदसंत देवदेवतांपेक्षा सद्गुरु सेवणें श्रेष्ठ Translation - भाषांतर भावें सेवितां सद्गुरु दाता । तो मस्तकीं कर ठेवी निज पिता । तेणें ईश्र्वर ओळखे तत्त्वतां । उन्मनि अंजनागुणें ॥१२६॥ऐसे उपाय जाहिर असतां । मूढ पुजोनि राहती देवदेवता । अनाचारें भ्रष्टले आपुल्या मता । अवगुणाचे गुण मानिती ॥१२७॥जे जे देवीदेवतांस भजती । ते आयागमन फेरे फिरती । हे प्रसिद्ध साधुजन बोलती । आगमनिगम वचनें ॥१२८॥तैसा नव्हे निज परमेश्र्वर । जो तारी हा भवसागर । कल्पकल्पांतीची दैना थोर । खंडें त्याचें भजनें ॥१२९॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP