मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग बारावा| प्रसंग-समाप्ति प्रसंग बारावा प्रशस्ती-सद्गुरुसेवा षड्दर्शनें-पाखांडी भांडणें षड्दर्शनांतील द्वैत संचार-दृष्टांत द्वैतभावास अहंकार कारण द्वारांच्या देवता-बाष्कळ समजुती इतर सणांच्या व व्रतांच्या देवता पूजनोपासनीं चित्तचांचल्यता कोंबड्या बकर्यांचे देवास बळी नवससायास चांग-गोंधळ भरणें प्रसंग-समाप्ति प्रसंग बारावा - प्रसंग-समाप्ति श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते. Tags : kavitapoemsaintsheikh muhammadकविताकाव्यमराठीशेख महंमदसंत प्रसंग-समाप्ति Translation - भाषांतर प्रसंग केला बारावा समाप्त । तेरावा ऐका सांगिजेतील देवता । द्रवेल शेख महंमद वक्ता । श्रोत्यांचे श्रवणी ॥१०५॥श्रोते आल्हादले ग्रंथवचनें । सुफळ जालें माझें जिणें । सद्गुरु चरणीं भावार्थपणें । शेख महंमद निवांत ॥१०६॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP