मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|रूपके| जातें रूपके शेत कुळवाडी घोंगडें पिंगळा धेनु गोंधळ डांक वासुदेव पांगुळ स्वप्न हरिजागर कूट खेळिया बागुल हुंबरी. कुस्ती जातें रूपक - जातें संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevअभंगनामदेवरूपक जातें Translation - भाषांतर संसार घन घनदाट । कैं होईल शेवट जातीयाचा ॥१॥जीव हेंचि जातें कर्म ह्राचि खुंटा । वोढिती बरवंटा चौघीजणी ॥२॥जातां वैरू वैरणें जंव आहे लहाणे । जातां जाईजणें जाईल जाणा ॥३॥एकोत्तरशें कौरव वैरिले वैरणा । यांचा पांडावा जाणा तेंचि झालें ॥४॥नळनीळ मांधाता वैरियले जातां । निमिष न लागतां पीठ झालें ॥५॥संसाराचा वोढा वोढितां न वोढे । बैस पैलकडे लावीं हात ॥६॥नामा म्हणे विठोबा दिनाचें माहेर । सदा पंढरपूर गाऊं गीतीं ॥७॥ N/A References : N/A Last Updated : January 15, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP