मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वामन पंडित|अनुभूतिलेश| श्लोक १२१ ते १३५ अनुभूतिलेश प्रारंभ श्लोक १ ते १५ श्लोक १५ ते ३० श्लोक ३१ ते ४५ श्लोक ४६ ते ६० श्लोक ६१ ते ७५ श्लोक ७६ ते ९० श्लोक ९१ ते १०५ श्लोक १०६ ते १२० श्लोक १२१ ते १३५ श्लोक १३६ ते १५० श्लोक १५१ ते १६५ श्लोक १६६ ते १८० श्लोक १८१ ते १९५ श्लोक १९६ ते २१० श्लोक २११ ते २२५ श्लोक २२६ ते २४० श्लोक २४१ ते २५५ श्लोक २५६ ते २७० श्लोक २७१ ते २८५ श्लोक २८६ ते ३०० श्लोक ३०१ ते ३१५ श्लोक ३१६ ते ३२५ अनुभूतिलेश - श्लोक १२१ ते १३५ वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते Tags : poetwamanकवीपुस्तकवामन श्लोक १२१ ते १३५ Translation - भाषांतर ममाहं नैव जानामीत्यविद्यावरणं तव ।व्यतिरेकख्यया नष्टं विद्ययाचार्यदत्तया ॥१२१॥तुझें अविद्यावरण मज मी जाणेनाच तें ।नाशतें व्यतिरेकेंच विद्येनें गुरुदत्त जें ॥१२१॥इति ज्ञातमपि ब्रम्हा न ज्ञातप्रयमेव तत् ।यस्मादब्रम्हाद्वितीयत्वं नाद्याप्यधिगतं त्वया ॥१२२॥ऐसें जाणीतलें ब्रम्हा तें न जाणीतलें परी । ब्रम्हाचें अद्वितीयत्व तूं अद्यापि न जाणसी ॥१२२॥अनात्मत्वनिषेधेन त्यक्ता या जडता त्वया ।द्वैतरूपेण सा यावत्तावन्माऽद्वैतविदभवान् ॥१२३॥ अनात्मत्वनिषेधानें जडता त्यागिली तुवां ।यावत जी द्वैतरूपेंची तावत् अद्वैत तूं नसे ॥१२३॥जडैक्याय जडादन्यदब्रम्हाजानन्ति तदिद्व: ।जडब्रम्हौक्यबोधाय स बोधोऽद्वयसंज्ञित: ॥१२४॥जडैक्यार्थी जडा अन्य ब्रम्हा जाणति तद्विद । जडब्रम्हौक्य जो बोध तोचि अद्वयसंज्ञित ॥१२४॥केचितूशन्ति मिथ्यात्वाज्जडं नास्तीति तावता ।अस्त्यद्वितीयं ब्रम्हौवेत्यैक्यज्ञानेन किं तयो: ॥१२५॥कोणी वदति मिथ्यात्वाज्जड नाहींच तें तयां ।ब्रम्हा आहे अद्वितीय जडैक्यें ज्ञान काय तें ॥१२५॥पुरे ज्ञान व्यतीरेक न प्रयोजन अन्वय ।वदती मत तें खंडे श्लोक सत्तावनीं यया ॥१॥न सिद्धान्तविरुद्धोऽयं पक्ष: सिद्धान्त एव स: ।किन्त्वसत्येऽपि सत्यस्य साक्षात्कारो भवेद्यदि ॥१२६॥न विरुद्धचि सिद्धान्ता पक्ष सिद्धान्तची असा ।साक्षात्कारचि सत्याचा असत्यीं जरि होईल ॥१२६॥असत्ये कुंडले सत्यं कनकं यस्तु पश्यति ।तस्यैव कुंडलं मिथ्या तदैवैक्यं तयो: सदा ॥१२७॥असत्य कुंडला ठायीं जो सत्य हेम पाहतो ।त्यातें कुडल मिथ्यत्व ऐक्यत्व दोहिंचें सदा ॥१२७॥केचिदेवमविज्ञाय नश्वरत्वान्मृषा जडम् ।इत्याहु: शब्दपाण्डित्यं तेषामत्र वृथा भवेत् ॥१२८॥न जाणोनि असें कोणीं नाशिवंत मृषा जड ।वोलती शब्दपांडित्य त्यांचें तेथें वृथा घडे ॥१२८॥नष्टेऽपि कुण्डले नैव कनकं खलु नश्यति ।नष्टे तरडेग न जलम नित्यानित्यैक्यमीदृशम् ॥१२९॥न पावे नाश कनक कुंडलें नासलीं जरी ।तरंग नासेल जै नं नासे जल तें तयीं ॥१२९॥अलं बहु विवादेनजडे व्याप्येऽपि यह बृहत् ।व्यापकं तत्तु विज्ञेयं तै: साक्षात्कारमानिभि: ॥१३०॥बहु वादें पुरे व्याप्य जडीं जें ब्रम्हा व्यापक ।साक्षात्काराभिमानी जे जाणावें त्यांहि तें तसें ॥१३०॥व्यापकं ब्रम्हा यो व्याप्ये न पश्यति न तत्त्ववित् ।पश्यति व्यापकं व्याप्ये तेषामैक्यं तयो: स्फुटम् ॥१३१॥व्यापक ब्रम्हा जो व्याप्यीं पाहेना तो न तत्त्ववित् ।व्याप्यीं व्यापक जो पाहे स्पष्ट त्या ऐक्य दोहिंचें ॥१३१॥यावज्जडतरङ्गेषु न चिदम्बुधिदर्शनम् ।साक्षात्कारो न स प्रोक्तो ब्रम्हाण: सर्वरूपिण: ॥१३२॥यावज्जडतरंगांत न चिदंबुधिदर्शन ।सर्व रूपीं ब्रम्हा त्याचा साक्षात्कार न बोलिला ॥१३२॥नष्टप्राये संप्रदाये कालेनाल्पेन भूतले ।नाम्नासाच्चिदानन्दश्रीगुरुणा य: प्रकाशित: ॥१३३॥नष्टप्राय संप्रदाय अल्पकाळेंचि भूतळीं ।श्रीगुरूसच्चिदानंद त्यांणीं तो हा प्रकाशिला ॥१३३॥वेदान्तशास्त्रवक्तारो यतयो अखिलं जगत् ।ब्रम्हात्वेन न जानन्ति ज्ञात्वापि प्रत्यगात्मताम् ॥१३४॥वेदांत शास्त्र वक्तारे यती जे प्रत्यगात्मता ।जाणूनीही सव जग ब्रम्हात्वेंच न जाणती ॥१३४॥आचार्यत्वाय बहव: सेविता भुतले मया ।आत्मोपदेशसमये गुरुत्वेन न मानिता: ॥१३५॥गुरुत्वाकारणें म्यां या भूतळीं बहु सेविले ।आत्मोपदेशसमयीं आचार्यत्वें न मानिले ॥१३५॥ N/A References : N/A Last Updated : November 29, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP