मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|कुलदैवत लोकगीते| गण कुलदैवत लोकगीते शंकर-पार्वती गिरजा शिव-गौरी हरहर महादेव शिवा शिवा महादेवा आम्हा संबाचं ध्यान शंकराचं लगीन शिव पार्वती प्रश्नोत्तरे भिल्लीण महादेव आरती आरती नमन घाणा गणेशस्थापना गौरीबाळा हरिजागर गण कुलदैवत - गण मराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे. Tags : lokgeetoviओवीकुलदैवतलोकगीत गण Translation - भाषांतर १ अधी नमो गणपती । कार्तिक आणि सरस्वतीसंभो आणि पार्वती । नमो नमो त्या लक्ष्मीलाप्रार्थना मी करीतो । ब्रह्मदेव सावित्रीलानारदांची करुन आरती । तया विना शोभे हातीतीन्हीताळ गमन करती । आज नाचत यावे सभेलाधाव बलभिमा । संगे आणा त्या मारुतीलामच्छे कच्छे वर्हाव नरसिंह । वामन परशुरामसातवा स्मरु राम नाम । दहा आवतार अरे भगवंताआठवा कृष्णनाथा । बोध विठोबा कलंकी सहीतानमु नमु चंद्र । तेतीस कोटी देव इंद्रनाथ गोरक्ष मच्छींद्र । नमू नमू साधू संतालागुणी रामाला । हरी गुरुनी भेद दाखविला२नमू वक्रतुंडना । शुभ गण मुंडना शुभ गण मुंडना । शुभ गण मुंडना ।रणी माझ्या नाचत यावे शुभ झनाननाशुभ झनानना शुभ झनानना । मुळ माया सार झाला येतानी संगे आणायेतानी संगे आणा येतानी संगे आणा ।रनी माझ्या वैर्याच्या करु माना खंडना ।पठ्ठे बापूराव कविचा । कविचा हो मोती राना३श्रीगणेशा ये नमा ओनमा । मूळ तत्वाच्या तू अगमाआनंद कंद तुझे वर्णन करुनी । गेले निघोनी निजधामानिळकंठाच्या तू गुनराशी । होशी प्रसन्न नित आम्हासुरवर मुनीजन गुन तुझे गाती । नाही गणती तुझे प्रेमाकवि देवजी म्हणे लोभ असू देवा । करी क्षमा नित आम्हा४रंगणी माझ्या अंगणी नाचत । येई तू गौरीहाराधन्य धन्य तुमची करणी ।तुम्हा विन देवा लागलो झुरणी द्या मज चरणी थाराओंकाराच्या तू मूळ स्वरुपा ।संकट समई लागली आशा तुम्ही जगयाचा ताराविठ्ठल राणू म्हणे नटला हा अंत ।कधि येऊन मन करील शांत कवि दशरथ म्हणे हिरा५वक्रदंता । ये गजा मुंडायेऊन लावावा लावावा विद्येचा झेंडाज्ञान मती द्यावी गंगेचा लोंढा । सप्तसुर स्मरणकरितो तुझे नऊ खंडा । सभे यावे विघ्नाच्या खंडा ६येई रणा चरणी गणा । करुया वंदनातुच असे आमुचा कर्ता । तुच सारी विघ्न हरितागाणे गातो प्रेमाने पुरता । करु या वंदनारिद्धि सिद्धिच्या तू दंता । किति हाका मारु अनंतासारे विघ्न तुम्ही गुणीवंता । ठेवी बंधनाकवि बाबू गुण वर्णीता । महिना झाला एक पुरताहीच सांगतो प्रेमाची विनंती । करु या वंदना ७ या नाचत रंगणी गणोबा हो तुम्ही गबरीच्या दारकी ।महा पंडीत, सभामध्ये बसला तुम्ही रत्न पारखी महा माया सभेमध्ये आणाहो ब्रह्माची पोरकीम्हणे पठ्ठे बापूराव कवी कवीचा फेरकी८चारी मुंड्या चीत मारो काळाचीया सूत माझ्या स्वामी यावेदूत म्हा विर विर विरशिवा चारी बांधोनीया तेस यशी सांधोनीया भूत सारीजमली एका मंत्रा सारखी गंगली माझा गुरु आहेजंगली फिर फिर फिरयेताळ ते खंकाळ मंकाळ उकीन ते अकराळ विकराळजीते परत पुजला तेथे लाखो मुडता नीजलात्याला पाहून जिव माझा रोजला झाली कीर कीर कीरया मसन खाई वरती केकांची हाडे करकरती कोणी नरकी चारा चरती कोणी पिसाटा होऊन फिरतीकोणी राम नाम स्मरती रगू विर विर विरबीज मंत्राचा रस पेता कविता सुचली अमुच्या चिताम्हणे पठ्ठे बापूराव कवी आले आडूमाडू त्याला झाडू आम्हीकाडू सार निर निर निर९चला पाहूया गौरीच्या बाळा । रंग मंडपी खेळागळ्या घालून माळा । हिंडती कसे तो भोळाजगाच्या तू जगदिशा व्हंकर पुरुषा । नाही रुप रेषा तुलामिती तरी काळा । रणमंडपी खेळा गळा घालूनी माळाहिंडती कसे तो भोळाआंगी विभूतीची उटी बाबर झोटी । केशरी ललटी त्याते टिळाहारी कवी म्हणे मुळ आगमा यावे आमच्या कामा ।करमाच्या ठेवा आमचे विघन हे टाळा १०गण राज नमो तव पाईसुबुद्धि आम्हा देई रेविघ्न हरया ये धाऊनी ‘ पाठी राखा होई ’न सुचे तुजवीण काही रेतव पदकमली लीन सदोदीतपरी धावत तू येईगरुडावर करुनी स्वारी रे११श्रीगणपति मंगल मूर्ति नमतो तुला सारी । चौदा विद्येच्या दाताही गुण गाती कवि सारी । बत्तीस दंत गुप्त मुकामध्ये दोन ठेवीले वरीबत्तीस दोन्ही चौतीस झाले मनी हिसाब करी । प्रथम गणाचेशिरसाना कुठे हुडकूनी लौकरी । म्हणे कुष्णाराम करी नकोतुझी पोकाळ किरकिर१२प्रार्थना करु आज या सभे गया बहुपती गौरीच्या गणरायासर्वात श्रेष्ठ आहे तुझी वाणी तुला आठवा द्रड भवानीलागीतो पाया बहुपती गौरीच्या गणराया ।राखावी लाज माझी सभेत येऊनी मस्तक ठेवितो श्री चरणावरती ।कृपा करा आज ठेवावी छाया बहुपती गौरीच्या गणराया ।आबादास खास कविची वाणी मनेराजूरी त्याची रहानी वल्लीशिरावरती छत्र धरुया बहुपती गौरीच्या गणराया१३तुम्ही मंगल मूर्ति दृष्टीजनी काहो गांजती ।आकाशाप्रती मायारुपी शक्ती झाली ।भव पार्वती तुझी मंगल मूर्ती ब्रह्म विष्णू आणि महेश्वरमाझ्यासमोर धाकटी पोरहून श्रीपती तुम्ही मंगल मूर्ती ।दुष्टजना काहो गांजती ।दगडू सावळा कविता रचली ।कौसाला बडबड सुटली ।झाले लाल किती तुम्ही मंगल मूर्ती ।तुम्ही दुष्ट गणा काहो गांजती ।१४नमन करु आज गौरी बालका गुण तुझे वर्णू कितीद्यावी मला ज्ञान मती संगे घेऊनी सरस्वती आष्ट ही नायकाचौदा विध्या चौसष्ट कला सभेमध्ये विघ्नहराला ।यावे पार्वतीच्या बाळा चक्रचालका ।आबा कवीत्वाची लावी घडा ।मनी द्यावी गणराज प्रसन्न व्हावे ।आज ठावरिचा ।बालका नमन करुया गौरीच्या बालका ।१५या नाचत रंगणी गणूबा गौरीच्या हारकी तुम्हा नारीच्या हारकीमहामाया सभेमधी आनवा ब्रह्माची पोर महामंडीत सभेत बसलातुम्ही रत्नपारखी ।म्हणे पठ्ठे बापूराव ऐका कवी त्याची हेरकी ।१६आधी प्रसंग गण गायक सुन आई विर मुल पडा सरसपतीची शीरशाया खुप गायक मै रंग चढाअब डूब मृदंग वाजे आसमाण उडती धड धडा छनाम छनामघुंगराचा आवाज शिव शक्तीचा एक लढाशंकर सुर पुरविता आसे सुरत्या लोभे ताल बडा शप्त सूरम्हणावा कशाला घ्यायचा घालून झपडाप्रचयणे या माहाराज वल्लीच्या फडा बाडा मंच्याझडप कैसा निघून जासी घाल मूडादगडू साळी गुरु हामारा आत्मा नका भला बुरा बारा गायसाती पांढरे वस्त्र धोका नामा वडाळ१७गवरीचा बालक विचेचालक बुधीचा पालक आणा आणाश्री गणे मुळ तत्र होम नमोची होम नमो वंथ सांभाळीपात्र मजूळ गात्र वोवाळी मात्र काणा काणाभात पूजूया रन प्रसंगी नौ विद्या भक्तीहिन वरंगीलावू मूद बुद्धी समुंद्र शरुपी मुघ्र पाणा पाणासर्वा गुणाम तुमा सारखे नटले ऊनी हारीकविला पटले कविचा खडा शश्रानी दंडावैशाला दंडा हाणा हाणा१८शुभ मंगल चरणी गण नाचला चला चरी पाहूचला सार्या आंगणी रस उचरवीला छेतीस रागण्यावसल्या ऊस्याला गण सार्यातल्या सुरा वर वर खर खरचीम वाचवीला वाचविला नवह सागळा येचीवला उह सगळाआगळा नीगळा मनु वेगळा खोचहा शुभ मंगल चरणी गण नाचलागण हातीच्या पींडाचा गण वाकुड्या सोंडंचा आजपाहून पडला त्याचा छुम छुम छंनना छुंम आवाज घुंगराचा जाहलाशुभ मंगल चरणी गण नाचला गणपती नाचुन गेल्या पाटीशेंदूर ठेवला कोणा साठी पठ्ठे बापूराव कवीची दाटीआटी मराठी वाले घाटी वर वर वरची भर भर भरची शाऊनगरची कोल्हापूरची पहा नीट पंच गंगेला पोचला शुभ मंगलचरणी गण नाचला१९ये गजा वंदना ये गजा वंदना नाचत ये रंगणीआधी तुझे नाम घेऊ मग सभेत उभे राहूआनंद आनंद होईल माझ्या मना नाचत आहेगणपती माये घागर्या वाजती पार्वतीच्या नंदनानंदना वाजवीती ब्रह्म वीणा कवी सकारामशाहीर जोडी जसारणी बाण सोडी तोडू यातोडू या वैर्याच्या माना रणाये गजा वंदनाये गना वंदना आंगणी माझ्या रंगणी नाचत येई तूगवरी हारा हॉम करस्था तुमळ पुर्या संकट समया N/A References : संग्राहिका: डॉ. सरोजिनी बाबर Last Updated : October 17, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP