मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|कुलदैवत लोकगीते| आरती कुलदैवत लोकगीते शंकर-पार्वती गिरजा शिव-गौरी हरहर महादेव शिवा शिवा महादेवा आम्हा संबाचं ध्यान शंकराचं लगीन शिव पार्वती प्रश्नोत्तरे भिल्लीण महादेव आरती आरती नमन घाणा गणेशस्थापना गौरीबाळा हरिजागर गण कुलदैवत - आरती मराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे. Tags : lokgeetoviओवीकुलदैवतलोकगीत आरती Translation - भाषांतर आरती केली तुझ्याच नावाचीशंभू महादेवा चवर्या बाबाचीआरती केली आरतीत कापओवाळीला जातो गिरजाबाईचा बापआरती केली आरतीत कायओवाळीली जाते गिरजाबाईची मायआरती केली आरतीत दाणेओवाळीले जाते गिरजाबाईचे घराणेआरती केली आरतीत गहूओवाळीले जाती गिरजाबाई तुझे भाऊआरती केली तुझ्याच नावाचीचवर्या बाबाची शंभू महादेवा गा N/A References : संग्राहक: श्री. भगवंत ठाकरे Last Updated : October 17, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP