मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|अंगाईगीते| दूध अंगाईगीते काली कुतू दूध बाळाचे गायी निरोप नीज रे नीज अंगाईगीते - दूध वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात. Tags : folkliteraturesongwarliलोकगीतवारलीसाहित्य दूध Translation - भाषांतर दूधनीज रं नीज बालादारी गोसावी आलाबालाची आस गेली तांबडे मालागोसाव्यानं पैसा दिलाबाल दुधाला गेला दुधाची मडकी घेऊन आलादूधनीज रे नीज बाळादारी गोसावी आलाबाळाची आई गेलीये तांबड्या माळावर बाळाला गोसाव्याने पैसा दिलाबाळ दूध आणायला गेलादुधाचे मडके घेऊन आला N/A References : N/A Last Updated : February 12, 2013 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP