अंगाईगीते - काली कुतू

वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.


काली कुतू
काली कुतू काले कुतू
धावतूत ये
लोकांचे पोरांना उठवत ये
आमचे बलाला निजवत ये

काळे कुत्री
काळे कुत्री
धावत धावत ये
लोकांच्या पोरांना उठवत ये
आमच्या बाळाला निजवत ये

N/A

References : N/A
Last Updated : February 12, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP