आश्‍विन शु. द्वितीया

Ashvina shudha Dvitiya


* पुण्यप्रदा

आश्‍विन शु. द्वितीयेला कोणत्याही प्रकारचे दान दिले असता - दान देऊन व्रत केले असता- अनंत फल मिळते.

 

* रथोत्सव

आश्‍विन शु. द्वितीयेला हे व्रत करतात. या दिवशी कृष्ण, बलराम व सुभद्रा यांच्या मूर्ती रथात बसवून त्यांची मिरवणूक काढतात. त्या दिवशी पुष्यनक्षत्र असल्यास विशेष पुण्यप्रद मानतात.

N/A

N/A
Last Updated : February 10, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP