भाद्रपद व. एकादशी
Bhadrapad vadya Ekadashi
* कृष्णैकादशी
या एकादशीला इंदिरा एकादशी म्हणतात. हे व्रत केल्याने सर्व पापे दूर होतात व पितरांचा उद्धार होतो. त्यासाठी सकाळी स्नान करून उपवास करावा आणि हरिचिंतनात रात्र घालवावी. जर या दिवशी पितृश्राद्ध-तिथी असेल तर व उपवासामुळे श्राद्धीय अन्न ग्रहण करण्यास संकोच वाटेल तर त्याचा वास घेऊन ते गाईस घालावे आणि पारणे केल्यावर भोजन करावे.
N/A
N/A
Last Updated : February 10, 2008
TOP