भाद्रपद व. नवमी

Bhadrapad vadya Navami


* अविधवानवमी

भाद्रपद व. नवमीस हे नाव आहे. या दिवशी स्वत:ची माता अथवा कुटुंबातील अन्य कोणी स्त्री अहेवपणी (सधवा) मृत झाली असल्यास तिचे श्राद्ध करतात. यात ब्राह्मणभोजनाप्रमाणे सुवसिनीलाही भोजन घालण्याची रूढी आहे.

N/A

N/A
Last Updated : February 10, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP