-
a That lies in, included, involved. comprised.
-
antḥpātī a S That lies in, with, amidst, amongst; included, involved, comprised. In comp. as जगदंतःपाती, जलांतःपाती, ब्राम्हणांतःपाती, ज्वरांतः- पाती, दरिद्रांतःपाती, ऐश्र्वर्यांतःपाती.
-
वि. आंत असलेलें ; अंतर्गत ; आवित ; मधलें ; आंत गुंडाळलेलें , सांपडलेलें समाविष्ट ; आंत येणारें ; पोटांत गणना होणारें ' ज्ञानाज्ञानाचें विकार ।अ विद्यांतःपाती साचार । ' - एभा २८ . ५०९ . सामाशब्द - जगदंतःपाती ; जलांतःपाती . ' मी शास्त्री बावांचाच शिष्यवर्गींतःपाती आहे .' ( सं . अंतर + पत् )
-
वि. पु. भागीदार ; मुख्याच्या पोटीं असलेला ; पातीदार ; पित्या ; गुमास्ता . ( सं . अन्त ;+ पत् )
Site Search
Input language: