-
पु. १ उत्सव ; सोहळा ; ( एखाद्या कार्याची , सार्वजनिक , प्रसंग , मेजवानी , मिरवणूक , वगैरेची ) व्यवस्था , उद्योग , खटपट , जुळणी , योजना , रचना , मांडणी . उदा० लग्नसमारंभ ; मुंजीचा समारंभ ; ब्राह्मणभोजन , यज्ञ , युद्ध यांचा समारंभ . २ ( ल . ) अशा प्रसंगास लागणारी सामुग्री , तयारी , साधनसमुच्चय . आमच्या येथील विवाहाकरितां आपणाकडील सर्व समारंभ आम्हास द्या . ३ आदर ; सत्कार ; मान ( क्रि० राखणें , ठेवणें ). ४ खटाटोप ; आटाआट ; आवेश . तैसा समारंभु सुणा । गेलाचि तो । - ज्ञा १७ . ४१८ . मग क्षोभला समारंभें । घाली तेथ । - ज्ञा १५ . ४८७ . [ सं . सम् + आ + रभ ]
-
Ex. लग्नाचा स0, मुंजेचा स0, ब्राह्मणभोजनाचा -मेजवानीचा -नाचाचा -यज्ञाचा -पूजेचा -वादाचा -युद्धाचा -समारंभ. v कर. Also The festivity, ceremony &c. celebrated. 2 By a figure and laxly. The articles, materials, and items, collectively, used on such occasions or seasons. Ex. आमचे घरीं लग्न आहे ह्याज- करितां तुमचे घरचा सर्व स0 आम्हास द्या. 3 Respecting or honoring. v राख, ठेव g. of o.
-
ना. उत्सव , उत्साह , कार्य , सोहळा .
-
m The arrangement and management of a festivity. The ceremony, &c. celebrated.
Site Search
Input language: