-
अ.क्रि. दृढ किंवा घट्ट होणें ; थिजणें ; आटणें ( जमीन चोपून , शाई इ० वाळून , दूध इ० उकळून , पातळ पदार्थ थिजून ). ज्याच्या भयें गोरस नित्य गोठे । - सारुह १ . ६१ . २ गोळा होणें ; एकत्र होणें . तों शिळा गोठल्या सर्वही । - ह २५ . १२३ . [ सं . गोष्ठ = एकत्र येणें ; प्रा . गोट्ठ ]
-
v i Become firm, solid, thick.
-
gōṭhaṇēṃ v i To become firm, solid, thick--ground by beating, ink &c. by drying, milk &c. by boiling, any liquid by freezing.
Site Search
Input language: