-
Annoyance, molestation, worry, harass. v दे, कर.
-
tasadiyā, tasadī or tastī, tasabī, tasabīra, tasvīra See तसदिया, तसदी &c.
-
पुस्त्री . १ त्रास ; तखलीफ ; श्रम ; मेहनत . २ तंगचाई ; अडचण ; ओढघस्तता . तिचे पोटापाण्याची बहुत तसदी होती . - भाब १९ . ३ कडक कैद . - मदरु १ . ४ तगादा . - मनको . [ अर . तस्दी . ]
-
तसदिया , तसदी इ० पहा . येथे वैरणीची तस्दी फार जाली आहे . - रा ६ . ३९२ .
Site Search
Input language: