Dictionaries | References ह हेडस फेडस Script: Devanagari See also: हेडस , हेडीस , हेडीस फेडीस Meaning Related Words हेडस फेडस महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. धिक्कार ; अपमान ; हेटाळणी , विटंबना ( क्रि० करणें ; बोलणें ; मांडणें ; लावणें ). - वि . हिडीस पहा . ओंगळ . - क्रिवि . झिडकारून ; फेटाळून ; हेटाळून ( क्रि० करणें ). [ सं . हिड् = तिरस्कार करणें ] हेडसाविणें , हेडाविणें , हेडवणें - उक्रि . हेटाळणें पहा ; हिडसणें पहा . काय लागे त्यासी बळ हेडावितां कोण काळ । - तुगा १२५९ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP