Dictionaries | References

हेडस फेडस

   
Script: Devanagari
See also:  हेडस , हेडीस , हेडीस फेडीस

हेडस फेडस     

 स्त्री. धिक्कार ; अपमान ; हेटाळणी , विटंबना ( क्रि० करणें ; बोलणें ; मांडणें ; लावणें ). - वि . हिडीस पहा . ओंगळ . - क्रिवि . झिडकारून ; फेटाळून ; हेटाळून ( क्रि० करणें ). [ सं . हिड् ‍ = तिरस्कार करणें ] हेडसाविणें , हेडाविणें , हेडवणें - उक्रि . हेटाळणें पहा ; हिडसणें पहा . काय लागे त्यासी बळ हेडावितां कोण काळ । - तुगा १२५९ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP