Dictionaries | References

स्वामि

   
Script: Devanagari
See also:  स्वामी

स्वामि     

 पु. १ धनी . २ मालक , देवता ; ईश्वर ; राजा . ३ गुरु ; नवरा ; साधु ; संन्यासी , गोसावी . क्किचित् ‍ स्वाम असेंहि रुप आढळते उदा०स्वाम आज्ञा करतील त्याप्रमाणें मी चालेन .- वि . मुख्य ; श्रेष्ठ . [ सं .] स्वामित्व --- न . १ करावयास घेतांना मालकास त्याबद्दल द्यावयाची हककाची रक्कम ; मालकी हक्क . स्वामिनी --- स्त्री . धनीण ; मालकीण . स्वामिद्रोह --- पु . गुरु , राजा , धनी यांच्याशी केलेली फितुरी , द्बेष . स्वामिद्रोहि - वि . मालकाशी द्रोह करणारा .

स्वामि     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
स्वामि   in comp. for स्वामिन्.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP