Dictionaries | References स सुरसुरां Script: Devanagari See also: सुरसुर Meaning Related Words सुरसुरां A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 surasura or rāṃ ad Imit. of the whizzing or hissing sound of gunpowder under explosion. सुरसुरां महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. स्फोटक दारू फुटण्याच्या वेळीं होणार्या आवाजाप्रमाणें . [ घ्व . ] सुरसुर - स्त्री . १ सुरमी १ पहा . २ स्फोटक दारू उडतांना होणारा सुर्र असा आवाज . ३ हातापायांस मुंग्या येणें ; रिवरिव . [ घ्व . ]०णें अक्रि . १ वरील दारूचा सुरसुर असा आवाज होणें . २ अवयवांस मुंग्या येणें ; मरगळ येणें . सुरसुरां , सुरसुरें - पुन . ( गो . ) गोवराच्या जातीचा एंक रोग . सुरसुरी , सुरसुर - स्त्री . १ भुईनळयासारखा शोभेच्या दारूचा एक प्रकार . २ सुस्ती . ३ सुरमी पहा , ( क्रि० येणें ). सुरसेप - पु . एक जातीचा स्फोटक द्रव्य भरलेला गोळा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP