Dictionaries | References

सुरसुरां

   
Script: Devanagari
See also:  सुरसुर

सुरसुरां     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
surasura or rāṃ ad Imit. of the whizzing or hissing sound of gunpowder under explosion.

सुरसुरां     

क्रि.वि.  स्फोटक दारू फुटण्याच्या वेळीं होणार्‍या आवाजाप्रमाणें . [ घ्व . ] सुरसुर - स्त्री . १ सुरमी १ पहा . २ स्फोटक दारू उडतांना होणारा सुर्र असा आवाज . ३ हातापायांस मुंग्या येणें ; रिवरिव . [ घ्व . ]
०णें   अक्रि . १ वरील दारूचा सुरसुर असा आवाज होणें . २ अवयवांस मुंग्या येणें ; मरगळ येणें . सुरसुरां , सुरसुरें - पुन . ( गो . ) गोवराच्या जातीचा एंक रोग . सुरसुरी , सुरसुर - स्त्री . १ भुईनळयासारखा शोभेच्या दारूचा एक प्रकार . २ सुस्ती . ३ सुरमी पहा , ( क्रि० येणें ). सुरसेप - पु . एक जातीचा स्फोटक द्रव्य भरलेला गोळा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP