Dictionaries | References स साळई Script: Devanagari See also: साळ Meaning Related Words साळई A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A porcupine. साळई मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : साळ साळई महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. साळवणी ( झाड ) पहा . जेवों साळईच्या रुखा । साळईच बीज येखा । - एभा ३ . १२७ . [ सं . शाल ; प्रा . साल ] स्त्री. साळू ; सायाळ . अंगावर लांब कांटेरी पिसें असणारें जनावर . [ सं . शल्य ] साळजिवाद - न . साळ पहा . साळपीस - न . साळू जनावराचें पीस . साळशीट , साळशीत , साळशीद - न . १ साळपीस . २ साळू . साळशी - स्त्री . साळू . साळिंदर , साळिंद्र , साळिंद्री , साळिंद्रें - साळशीट पहा . साळी , साळू - स्त्री . सायाल जनावर . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP