Dictionaries | References स समीध Script: Devanagari See also: समित् , समिद् , समिध Meaning Related Words समीध A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . समीध महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. होमास उपयोगी उंबर , पिंपळ , खैर वगैरे लाकडांचा तुकडा . मग वासनांतराचिया समिधा । - ज्ञा ४ . १३६ . होते यदंश शेषश्वास ज्वलनांत हे समिद्धरणी । - मोविराट ५ . ३ . [ सं . सम् + इन्ध = पेटणें ] समिध शेकणें - ( स्मार्ताग्नीचा समारोप करतांना त्यावर समिध तापवून ठेवतात . त्यावरून ) नावांला करणें ; विधिनिषेध न मानणें ; बंद ठेवणें . तेव्हां कांहे वर्षे या सभेची समिध शेकण्यास हरकत नाही . - आगरकर ३ . १२० . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP