Dictionaries | References

समिद् ‍

   { समिद् }
Script: Devanagari
See also:  समित् ‍ , समिध , समीध

समिद् ‍     

 स्त्री. होमास उपयोगी उंबर , पिंपळ , खैर वगैरे लाकडांचा तुकडा . मग वासनांतराचिया समिधा । - ज्ञा ४ . १३६ . होते यदंश शेषश्वास ज्वलनांत हे समिद्धरणी । - मोविराट ५ . ३ . [ सं . सम् ‍ + इन्ध = पेटणें ] समिध शेकणें - ( स्मार्ताग्नीचा समारोप करतांना त्यावर समिध तापवून ठेवतात . त्यावरून ) नावांला करणें ; विधिनिषेध न मानणें ; बंद ठेवणें . तेव्हां कांहे वर्षे या सभेची समिध शेकण्यास हरकत नाही . - आगरकर ३ . १२० .

समिद् ‍     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
समिद्   in comp. for समिध्.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP