Dictionaries | References

शिकल

   
Script: Devanagari
See also:  शिकील , शिक्कल

शिकल

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   out of: also, and with उड, to be shamed, disgraced &c.

शिकल

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 

शिकल

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  हत्यार साफसूफ करून धार लावण्याची क्रिया   Ex. सुरी धार लावण्यासाठी शिकलगारकडे दिली आहे.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kanಸಾಣೆ ಹಿಡಿಯುವಿಕೆ
tamஆயுதங்களைத் தேய்த்துத் தூய்மைப்படுத்துதல்
urdسکلی , صیقل , جِلا , آب

शिकल

  स्त्री. १ ( घासून , पुसून ) साफसूफी ; उजाळा , जिल्हई देणें ( हत्यारें , शस्त्रें इ० ना ). मेण शिकल केली , गडी घरचा पाठिवला जलदी गेला जिनकराला ताकीद केली । - ऐपो ४३० . जंग लागला न लागला हें पाहून , वरचेवर शिकल करवून ... - भोंकु ११ . २ तेज ; शोभा ; चकाकी ; जिल्हई . ३ मान ; अब्रू . ( क्रि० चढणें ; उतरणें ; जाणें ; गमावणें ) पूर्व क्रमास शिकल राहील . - हौकै ७३ . [ अर . सैकल् ‍ ]
०उडणें   उ . ( ल . ) लज्जित होणें ; अवमान , अवहेलना होणें .
०उतरणें   तेज कमी होणें ; २ मानहानि करणें , होणें .
०कर   गार - पु . शिकल करण्याचें कसब करणारा ; हत्यारें उजळणारा ; हत्यारें साफसूफ करून धार लावणारा . - भोंकु ४० . [ फा . सैकल्गर ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP