Dictionaries | References

विडंबन

   
Script: Devanagari
See also:  विडंबना

विडंबन

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  अपेक्षीत आनी घटीत हांचे मदीं जावपी असंगती   Ex. हें कसलें विडबंन की काल लाखपती आशिल्लो आयज रस्त्यार भीक मागता
ONTOLOGY:
अवस्था (State)संज्ञा (Noun)

विडंबन

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   viḍambana n or विडंबना f S Mocking, ridiculing, deriding. 2 Imitating; assuming the appearance, form, or character of. 3 supernatural assumption of a form.

विडंबन

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  -ना
  f  Mocking; imitating.

विडंबन

विडंबन

   नस्त्री . १ उपहास ; फजिती ; टवाळी ; थट्टा ; चेष्टा . एखादी गोष्ट वस्तुतः आहे त्याहून भिन्न स्वरूपांत दर्शवून तिची टवाळी करणें ; उपहास करणें ; कुचेष्टामिश्रित दोषदिग्दर्शन . यांत कुचेष्टा हा एकच हेतु नसून विडंबित गोष्ट सुधारण्याचाहि हेतु असतो . २ नक्कल ; सोंग ; बतावणी . ३ दुसर्‍याचें रूप धारण करणें ; दुसर्‍याची आकृति धारण करणें . [ सं . विडंब् ‍ ] विडंबित - वि . १ फजित ; उपहास केलेला , झालेला . २ ज्याची नक्कल , अनुकरण , बतावणी केली आहे तो .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP