Dictionaries | References

वागेश्वरी

   
Script: Devanagari
See also:  बागेश्री , बागेसरी

वागेश्वरी     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : सरस्वती

वागेश्वरी     

 स्त्री. सरस्वती . जी आपुलिया स्नेहाची वागेश्वरी । - ज्ञा १० . ८ .
 स्त्री. 
एक राग . यांत षड्ज , तीव्र ऋषभ , कोमल गांधार , कोमल मध्यम , पंचम , तीव्र धैवत , कोमल निषाद हे स्वर लागतात . आरोहांत पंचम वर्ज्य , जाति षाडव - संपूर्ण , वादी मध्यम , संवादी षड्ज . ह्याच्या दुसर्‍या प्रकारांत पंचम स्वर अजिबात गाळतात , जाति षाडव - षाडव . तिसर्‍या प्रकारांत पंचम स्वर आरोहांत व अवरोहांत घेतात . जाति संपूर्ण - संपूर्ण . ह्यांपैकीं पहिला प्रकार विशेष रुढ आहे . गानसमय मध्यरात्र .
सोनाराची शेगडी ; काळम्मा . मध्वनाथ म्हणे बागेसरीपुढें । सोनें बरवें कुडें निवडतें । - मध्व ४९८ . [ सं . व्याघ्रेश्वरी ]
०धारजणी   - ( ल . ) विशेष परिश्रम किंवा बुद्धिमत्ता यांशिवाय श्रीमंत होणें .
असणें   - ( ल . ) विशेष परिश्रम किंवा बुद्धिमत्ता यांशिवाय श्रीमंत होणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP