Dictionaries | References

वसवस

   
Script: Devanagari
See also:  वसवसगोत्री , वसवसणे , वसवसां

वसवस     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
vasavasa or sāṃ ad Imit. of the sound of roaring or snapping at; of replying to &c. sharply and petulantly. v बोल, अंगावर ये.

वसवस     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ad   Imit. of replying to sharply and petulantly
  बोल, अंगावर ये.

वसवस     

वखवख , वखवखणे पहा . अग मोडुनी उठिला कैसा । भुके वसवसत तैसा । - कालिका २७ . ४ .
क्रि.वि.  ओरडण्याच्या , चिडून बोलण्याच्या , तुसडेपणाच्या उत्तराच्या आवाजाचे अनुकरण करुन ; वसकन . ( क्रि० बोलणे ; अंगावर येणे ). पुसो जातां वसवस । वक्ता करी । - दा १८ . ५ . ६ . वसवसणे - अक्रि . ओरडणे ; दरडावून , रागाने बोलणे ; अंगावर येणे . - एभा ११ . १३७४ . अवली तयासी देखोनि नयनी । वसवसोनि पाठी लागे । [ वसवस ]

वसवस     

सदा वसवस करणारा, चिडणारा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP