Dictionaries | References

लोणी

   
Script: Devanagari

लोणी     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  जाक कडोवन तूप करतात असो धंय चाळून वयर येवपी दाट चिकचिकीत पदार्थ   Ex. श्रीकृष्णाक लोणी खूब आवडटालें
HYPONYMY:
दीख
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
मसको
Wordnet:
asmমাখন
benমাখন
gujમાખણ
hinमक्खन
kanಬೆಣ್ಣೆ
kasتٔھنۍ
malവെണ്ണ
marलोणी
mniꯁꯪꯒꯣꯝ꯭ꯃꯄꯥꯟ
nepमक्खन
oriଲହୁଣୀ
panਮੱਖਣ
sanनवनीतम्
tamவெண்ணெய்
telవెన్న
urdمکھن , مسکہ

लोणी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Butter. v काढ, निघ, ये. लोण्याची कणी or लोण्याचें बोट A mere granule or a finger-tip of butter. See under कवडी. लोण्याची कढी करणें To serve out butter plentifully. लोण्याची सवत न साहणें Not to be able to put up with a rival-wife soft and mild as butter. लोण्याच्या पुऱ्या तुपांत तळणें To prescribe or purpose for an occasion which can never come to pass; as अवसेस एकादशी झाली तर? लोण्यांत दांत फुटणें To become savage and haughty--a person of a mild and gentle disposition.

लोणी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Butter.
  काढ, निध, ये.

लोणी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  सायीचे दही घुसळल्यावर निघणारा स्निग्धांश   Ex. कृष्णाला लोणी आवडायचे
HYPONYMY:
साजूक तूप
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
नवनीत
Wordnet:
asmমাখন
benমাখন
gujમાખણ
hinमक्खन
kanಬೆಣ್ಣೆ
kasتٔھنۍ
kokलोणी
malവെണ്ണ
mniꯁꯪꯒꯣꯝ꯭ꯃꯄꯥꯟ
nepमक्खन
oriଲହୁଣୀ
panਮੱਖਣ
sanनवनीतम्
tamவெண்ணெய்
telవెన్న
urdمکھن , مسکہ

लोणी     

 न. दूध , दही घुसळले असतां त्यांतून जो स्निग्धांश निघतो तो . [ सं . नवनीत ; प्रा . नोणीअ ; पं . नौणी ; हिं . नौनी ]
०खाऊन   देणे - स्वतःचा स्वार्थ साधून मग परार्थ पाहणे ; मुख्य भाग आपण घेऊन निःसत्त्व व किरकोळ स्वरुपाचा भाग उदार होऊन दुसर्‍यास देणे . हजार युरोपियन कामगार सर्व लोणी खाऊन ताक मात्र आमच्या वांट्यास देतात . - टि २ . ५१२ .
ताक   देणे - स्वतःचा स्वार्थ साधून मग परार्थ पाहणे ; मुख्य भाग आपण घेऊन निःसत्त्व व किरकोळ स्वरुपाचा भाग उदार होऊन दुसर्‍यास देणे . हजार युरोपियन कामगार सर्व लोणी खाऊन ताक मात्र आमच्या वांट्यास देतात . - टि २ . ५१२ .
०लावणे   खुशामत करणे ; मनधरणी करणे ; मिनत्या करणे . लोण्याची कढी करणे लोणी वाटेल तितके किंवा विपुलतेने वाढणे . लोण्याची सवत साहणे शांत आणि लोण्याप्रमाणे मऊ अशीहि सवत असह्य होणे ; विरोध सहन न करणे . लोण्याच्या पुर्‍या तुपांत तळणे अशक्य गोष्टी शक्य होणे ; न घडणार्‍या गोष्टीची चिकित्सा करणे . लोण्यांत दांत फुटणे अत्यंत सौम्य स्वभावाचा मनुष्य असभ्य , रागीट आणि कठोर असा होणे . लोण्यास दांत फुटणे आपण ज्याचे लालन , पालन , पोषण केले त्याने आपणाशी कृतघ्नपणे किंवा अमर्यादपणे वागूं लागणे . लोण्याची कणी , लोण्याचे बोट स्त्रीन . अगदी किंचित लोणी ; कणीएवढे लोणी ; बोटाला चिकटलेले लोणी ; इवलेसे लोणी . लोण्याचे आयसिंग न . लोण्यापासून चोटी चुरम्याची तुकडे पाडून केलेली बर्फी . - गृशि १ . ४४४ . लोणकढा वि . ताजा ; अगदी नवा ; कोरा करकरीत ; नवीन ; साजूक . ( अगदी ताज्या कढविलेल्या लोण्याप्रमाणे ). [ लोणी + कढणे ] लोणकढी , लोणकढीथाप वार्ता बातमी गोष्ट खबर , लोणकढे वर्तमान स्त्रीन . समयानुसार ठेवून दिलेली थाप ; खोटी बातमी ; गंमतीखातर आणि गंभीर मुद्रेने सांगितलेली खोटी खबर . पण मला आपण आपली तसबीर द्यायची कबूल केली ना ? कां लोणी कढवून तयार केलेले ताजे तूप ; साजूक तूप . लोणकढे दारिद्र्य न . नुकतेच आलेले दारिद्र्य . लोणकाप्या , लोणीकाप्या वि . बोथट ; धार नसलेला ( चाकू , सुरी इ० ). लोणट वि . लोण्याच्या वासाचे किंवा चवीचे . लोणणे सक्रि . ( व . ) घोटणे ; आहाटणे ; घाटणे ; वरणाची डाळ शिजल्यानंतर ती लोण्यासारखी मऊ करणे . लोणस वि . ( कों . )
सत्वस ; कसदार ; ज्यामध्ये लोण्याचा अंश पुष्कळ आहे असे ( दूध , दही ).
जीच्या दुधापासून पुष्कळ लोणी मिळते अशी ( गाय , म्हैस इ० ).

लोणी     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
लोणी   See अम्ल-ल्°.

Related Words

लोणी   अंडास लोणी लावणें   आडवे बोट घातल्याशिवाय लोणी (तूप) निघत नसतें   लोणी लावणें   बाळपणाचें लोणी   पाण्यावर लोणी काढणें   लोणी खाऊन ताक देणें   गायीपासून उत्‍पन्न होते, ते सर्व लोणी नसतें   कारभार्‍याला लोणी, गड्याला ताक, कारकुनाला बेरी धन्याला धाक   एका डोळयांत लोणी आणि एका डोळयांत चुना घालणें   पाणी हालवून कोठे लोणी निघतें   दंवावयलें लोणी काढून संसार करणें   लोणी दुधताक, पळवी रोगाचा धाक   butter   लोणी आस्स जाल्लारी तूप कोरुंक तोटोवु आस्सवे   तळव्यास लोणी आणि नेत्रास (मस्‍तकास) थंडी   हातखुरपणीचें लोणी   बाळपणचें लोणी   تٔھنۍ   ଲହୁଣୀ   માખણ   ਮੱਖਣ   नवनीतम्   வெண்ணெய்   వెన్న   ಬೆಣ್ಣೆ   ब्राम्हणांचा नांगर लोणी मागतो   मढयाच्या ताळयाचें लोणी खाणें   मढयाच्या ताळूवरचें लोणी खाणें   मढयावरचें लोणी खाणें   (मढ्याच्या) टाळूवरचें लोणी खाणारा   (मढ्याच्या) टाळूवरचें लोणी खाणें   মাখন   मक्खन   नणंद भावजया दोघीजणी, शिंक्यावरचें लोणी खाल्ले कोणीं   माखन   വെണ്ണ   leaky butter   salted butter   मसको   peanut butter   unsalted butter   hardening of butter   butter granule   butter worker   margarin   कणलोणी   नेई   ताकड   cacao butter   अंडाखालीं खाजविणें   घुसळणी   अजाम्ल   saline soil   खौट   कापूस जोक्ता थी मूस उपाशीं   कढशीळ   घष्टें   दुग्ध पदार्थ   लोणयांतुलो अग्गोळु   मखण   पाला करणें   चाळिल्लें   मसका   कॅरामेल   गोष   लोणकढी   बदका   तुपाळ   बोटीं बोटीं क्रिया सांचणें   ताकट   कुसळण   सालखाद्या   बाळकृष्ण   लुगलुगीत   बोळूं   बतका   बददिनीं   बददिशीं   मठ्ठा   नवनीत   उत्कर्ब   कुसळी   घोंगाणा   थिरबिटी   चीझ   मठा   मवागी   घुरट   घुरटा   मोव   पेस्ट्री   portulacaceae   माखटणी   अंकुरणें   इठाळ   कुरकुरीत   कुलचा   घुसळणार्‍यापेक्षां उकळणार्‍याची चैन   बिरबिटी   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP