Dictionaries | References

लोट्या

   
Script: Devanagari
See also:  लोटा

लोट्या     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A metal water-pot.

लोट्या     

वि.  धष्टपुष्ट . लोटा - ठ्या पहा .
 पु. ( कों . )
रहाटगाडग्याच्या माळेस बांधण्याचे मातीचे भांडे .
विशिष्ट आकाराचे तांबे , पितळ इ० धातूचे भांडे , तांब्या , गडवा , तपेली इ० ; मोठी लोटी . कनकाचियां लोटी सिंपिजेती । वेली सातुसे आंचिसां । - शिशु ३१२ . [ सं लोहघट ]
०बाडगी   बासन स्त्रीन .
गरिबाघरची स्वयंपाकाची भांडीकुंडी .
स्वयंपाकाची तयारी . उदा० चुली सारवणे , सर्पण आणणे , भांडीकुंडी व्यवस्थितपणे ठेवणे इ० पारोसे काम . लोटाबाडगी करुन मी भाकरी करावयास बसले . लोटी - स्त्री .
तपेली ; लहान तांब्या ; लहान लोटा ; विशिष्ट आकाराचे तांबे , पितळ इ० धातुचे पाणी ठेवण्याकरतां अगर पिण्याकरतां भांडे .
तीर्थकुंड . - ऐरापुप्र १० . १ लोटके , लोटका - पु . न . ( जुन्नरी ) लहान मडके ; लहान भांडे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP