Dictionaries | References ल लापणिका Script: Devanagari See also: लापटणिका , लापण्णिका , लापनिका , लाफण्णिका Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 लापणिका महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. लांबलचक , कंटाळवाणी हकीगत , चर्हाट . लबाडीची मसलत ; कपट ; लपंडाव . प्रपंच वाटे लटिका । माया वाटे लापणिका । - दा १ . ९ . १६ . विवेचन ; स्पष्टीकरण . लापनिक पहा . कथा अन्वय लापणिका । नामघोष करतालिका । - दा ४ . २ . २५ . कुभांड ; थोतांड . - वि . मिथ्या ; खोटे . सदा सर्वकाळ लटिका । बोले माईक लापणिका । - दा ५ . ३ . ६० . [ सं . लापनिका ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP